भारतात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत सातत्याने वाढ होतेय.
Picture Credit: Pinterest
हीच मागणी लक्षात घेत टाटा मोटर्सने दमदार इलेक्ट्रिक कार ऑफर केल्या आहेत.
Picture Credit: Pinterest
Tata Nexon EV ही कंपनीची लोकप्रिय इलेक्ट्रिक कार.
Picture Credit: Pinterest
ही EV चालवण्यासाठी तुम्हाला किती खर्च येतो? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
Picture Credit: Pinterest
Nexon EV चालवण्यासाठी 1 ते 2 रुपये प्रति किलोमीटर इतका खर्च येतो.
Picture Credit: Pinterest
तेच पेट्रोल कार चालवण्यासाठी 6 ते 7 रुपये प्रति किलोमीटर इतका खर्च येतो.
Picture Credit: Pinterest
कंपनी बॅटरी आणि मोटरवर 8 वर्षाची किंवा 1.6 लाख किमीपर्यंतची वॉरंटी मिळतेय.
Picture Credit: Pinterest