भारतात विविध कार ऑफर होत असतात.
Picture Credit: Pinterest
यातही ग्राहक मायलेज कारला जास्त प्राधान्य देत असतात.
Picture Credit: Pinterest
टाटा नेक्सॉन ही तर ग्राहकांची आवडती कॉम्पॅक्ट एसयूव्ही.
Picture Credit: Pinterest
ही कार तिच्या मजबुती आणि उत्तम मायलेजसाठी ओळखली जाते.
Picture Credit: Pinterest
या कारचे डिझेल मॉडेल सर्वाधिक मायलेज देते.
Picture Credit: Pinterest
याचे मॅन्युअल व्हर्जन अंदाजे २३.२३ किमी/ली (kmpl) चे मायलेज देते, तर ऑटोमॅटिक आवृत्ती सुमारे २४.०८ किमी/ली चे मायलेज देते.
Picture Credit: Pinterest
त्याच्या १.२ लिटर टर्बो पेट्रोल इंजिनची मायलेज मॅन्युअल ट्रान्समिशनसाठी १७.४४ किमी/लिटर आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसाठी १७.१८ किमी/लिटर आहे.
Picture Credit: Pinterest