1 लाखाच्या पार टाटा सिएराची बुकिंग, कंपनीचा धमाका

Auto

12 March 2026

Author:  दिपाली नाफडे

बाजारात Tata Sierra ला तुफान मागणी येत आहे. यामुळे कंपनीला प्रॉडक्शन वाढवावे लागले आहे. १ लाखाच्या वर बुकिंग

टाटाची धूम

Picture Credit: Tata Sierra

बुकिंगवरूनच कारच्या मागणीबाबत अंदाज लावता येऊ शकतो. टाटा सिएराची विक्री जानेवारी मध्यापासून सुरू झाली

मागणी

Picture Credit: Tata Sierra

टाटा मोटर्सने फेब्रुवारी 2026 पर्यंत 14 हजार युनिट्सना डिलिव्हरी दिली आहे

डिलिव्हरी

Picture Credit: Tata Sierra

कंपनीने सांगितले की, कारचे प्रॉडक्शन वेगाने वाढविण्यात आले आहे, ज्यामुळे वेटिंग कालावधी कमी होईल

प्रॉडक्शन

Picture Credit: Tata Sierra

काम

यासाठी कंपनी मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आणि सप्लायर्ससह एकत्र काम करते आहे

Picture Credit: Tata Sierra

यासह कारच्या दर्जात कोणतीही कमतरता राहणार नाही याकडेही कंपनी कटाक्षाने लक्ष देत आहे

दर्जा

Picture Credit: Tata Sierra

कंपनीच्या रिपोर्टनुसार, दुसऱ्या तिमाहीपर्यंत प्रॉडक्शन वाढवून 15 हजार मासिक व्हावे असा कंपनीचा कयास आहे

दुसरी तिमाही

Picture Credit: Tata Sierra

Tata Sierra ची किंमत 11.49 लाख रूपये एक्स शोरूम असून ही कार 3 इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे

किंमत

Picture Credit: Tata Sierra