तुम्हीही चहासोबत वेगवेगळे पदार्थ खात असाल तर ही माहिती तुमच्या कामाची आहे.
Picture Credit: Pinterest
चहासोबत लिबू, संत्री, मोसंबी असे आंबट पदार्थ खाणे टाळावे. यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
Picture Credit: Pinterest
मोड आलेले पदार्थ किंवा लोहयुक्त पदार्थ चहासोबत खाऊ नये. चहातील टॅनिनमुळे शरीराला लोह शोषून घेण्यात अडथळा येऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
कोणतेही पदार्थ ज्यात हळदीचा वापर केला असेल तर त्याचे चहासोबत सेवन करणे टाळा. यामुळे पोटाचे समस्या जाणवू शकतात.
Picture Credit: Pinterest
अनेकदा चहासोबत भजी, ब्रेड पकोडा असे पदार्थ खाल्ले जातात. चहा आणि बेसनाचे पदार्थ एकत्रित खाल्ल्याने पोटावर ताण येऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
गरम चहानंतर लगेच थंड पदार्थ जसे की साॅफ्ट ड्रिंक्स किंवा आईस्क्रिमचे सेवन करु नये. यामुळे दात किंवा हिरड्यांमध्ये वेदना होऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
जेवणानंतर लगेच गरमा गरम चहाचे सेवन करु नये यामुळे शरीरातील पोषक घटक लवकर शोषून घेतले जातात. जेवण-चहात किमान २ तासाच अंतर असाव.
Picture Credit: Pinterest