Published October 13, 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
चहा हे एक असे पेय आहे ज्यशिवाय कोट्यवधी भारतीयांची सकाळ होत नाही.
हल्ली अनेक जण चहा ऐवजी कॉफी पिताना दिसतात.
काही संशोधनानुसार, चहात कॅफिनचे प्रमाण कॉफी पेक्षा अधिक असते.
शरीराला पूर्ण दिवस काम करण्यासाठी उर्जेचेची गरज असते. हीच गरज कॅफिन पूर्ण करते.
परंतु कॅफिनचे अतिसेवन आपल्या आोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. तयार केला जातो
चहात असणारे अँटिऑक्सिडंट शरीराला डीटॉक्सीफाय करते.
जर तुमचे चहाशिवाय दुसरे कुठलेच पेय आवडत नसेल तर तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता.
हल्ली अनेक फिटनेस ट्रेनर चहा ऐवजी ब्लॅक कॉफी पिण्याचा सल्ला देतात.