Written By: DIVESH CHAVAN
Source: Pinterest
बाळाच्या शिक्षणावर लक्ष दिले जाते पण त्याचे हस्ताक्षर तितके विचारात घेतले जात नाही.
चांगले हस्तक्षर म्हणजे उसाचं व्यक्तिमत्व! त्यामुळे हस्ताक्षर उत्तम असणे आवश्यक आहे.
त्यामुळे अनके शाळांमध्ये अगदी सुरुवातीपासून कर्सिव्ह रायटिंगचे धडे दिले जातात.
कर्सिव्ह रायटिंगमध्ये शब्द जोडले असल्याने विद्यार्थ्यांना जलद गतीने लिहता येते आणि दिसण्यास ही ते फार उत्तम दिसते.
कर्सिव्ह रायटिंग शब्द आणि अक्षरांमधील फरक समजण्यास मदत करते त्यामुळे त्यांच्या वाचण्याच्या क्षमतेत वाढ होते.
कर्सिव्ह रायटिंगमुळे एकाग्रता वाढते, तसेच कौशल्य वाढते.