या Father's Day ला बाबांना एखादे गिफ्ट देण्यासोबतच या डिजिटल ट्रिक्स शिकवा; त्यांचा स्मार्टफोन वापर अधिक सोपा, सुरक्षित होईल.
Picture Credit: Pinterest
फोनमध्ये Emergency Contact कसा सेट करायचा, हे शिकवा.
Picture Credit: Pinterest
Google Maps वापरून मार्ग कसा शोधायचा, हे शिकवा.
Picture Credit: Pinterest
महत्त्वाचे फोटो Cloud Backup मध्ये कसे सेव्ह करायचे, ते शिकवा.
Picture Credit: Pinterest
UPI पेमेंट सुरक्षितपणे कसे करायचे, ते समजावून सांगा.
Picture Credit: Pinterest
Spam Calls आणि Fraud Messages कसे ओळखायचे, याची माहिती द्या.
\Picture Credit: Pinterest
WhatsApp वर Live Location कशी शेअर करायची, हे दाखवा.
Picture Credit: Pinterest
फोनमधील Large Text आणि Accessibility सेटिंग्ज सुरू करून द्या.
Picture Credit: Pinterest
QR Code स्कॅन करून माहिती किंवा पेमेंट कसे करायचे, ते दाखवा.
Picture Credit: Pinterest
Strong Password आणि Screen Lock वापरण्याचे महत्त्व समजावून सांगा.
Picture Credit: Pinterest