Written By: Mayur Navle
Source: yandex
अमेरिका हा जगातील अनेक बलाढ्य देशांपैकी एक आहे.
अमेरिकेत वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
या देशात शिक्षकाची नोकरी एक चांगली नोकरी मानली जाते.
अशातच आज आपण अमेरिकेतील शिक्षकांचा पगार किती त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
2022-23 चे डेटा नुसार अमेरिकेतील सरकारी शाळेतील शिक्षकांचा वार्षिक पगार 69,544 डॉलर आहे.
अमेरिकेतील सरकारी शाळेतील शिक्षकांचा हा पगार भारतीय रुपयाच्या नुसार 58 लाख रुपये आहे.
ते अमेरिकेतील काही शाळांमध्ये शिक्षकांना याहीपेक्षा जास्त पगार मिळतो.
केले पुण्यातील सरकारी शाळेतील शिक्षकांचा वार्षिक पगार 95,160 डॉलर आहे. तेच न्यूयॉर्कमध्ये हाच पगार 92,696 डॉलर आहे.