www.navarashtra.com

Published Jan 08, 2025

By Trupti Gaikwad

डाएट करत असले तरी टीम इंडियाच्या खेळाडूंना 'हे' भारतीय पदार्थ खूप आवडतात

Pic Credit -   Pinterest

टीम इंडियाचे क्रिकेटवीर त्यांच्या डाएट आणि व्यायामाला खूप महत्त्व देतात हे सगळ्यांनाच माहित आहे.  आहे

खवय्ये

असं असलं तरी हे खेळाडू तेवढेच अतिशय खवय्ये देखील आहेत.  आहे

इंडियाचे क्रिकेटवीर

विराट मूळचा पंजीबी कुटुंबातला असल्याने त्याला छोले भटुरे खायला प्रचंड आवडतं. 

विराट कोहली

टीम  इंडियाचा कॅप्टन कूल म्हणून महेंद्रसिंग धोनी लोकप्रिय आहे. या कॅप्टन कूलला बटर चिकन खायला खूप आवडतं.

महेंद्रसिंग धोनी 

केएल राहूलने हा दाक्षिणात्य असून त्याला  डोसा आणि पाणीपुरी खायला खूप आवडतं.

केएल राहूल 

हिटमॅन रोहित शर्मा हा युथ आयकॉन आहे. रोहितने एका मुलाखतीत सांगितलं की, त्याला कोथिंबीरच्या वड्या खुप आवडतात.

रोहित शर्मा 

जडेजाला महाराष्ट्रीय पद्धतीचा डाळ भात खूप आवडतो, त्याचबरोबर जडेजाला ढोकळा खायला खूप आवडतं.  

रविंद्र जडेजा

क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन कोकणातला आहे. त्यामुळे सचिनला मासे आणि खेकडे खायला खूप आवडतात. 

सचिन तेंडुलकर 

शुभमन  गीलने एका मुलाखतीत असं सांगितलं होतं की, त्याला पराठे खायला खूप आवडतात.

शुभमन गील 

 युवराजला सिंह एकदा मुलाखतीत म्हणाला की, त्याला कॉन्टेनेटल फूड खूप आवडतं पण डाळ भात तो अत्यंत आवडीने खातो. 

  युवराज सिंह