3 एप्रिलपासून, Tecno Spark 50 5G या मॉडेलची विक्री होणार सुरु
Picture Credit: Pinterest
एक नजर या फोनचे फिचर्स आणि किंमतीवर....
6.78 इंचाचा HD+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट
यामध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 6400 चिपसेटचा समावेश, डिसेंट परफॉर्मन्ससाठी
6GB रॅम आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज; 18GB पर्यंत रॅम वर्चुअली एक्सपांड होऊ शकते, स्टोरेजसाठी माइक्रोएसडी कार्ड
6500mAh बॅटरीसह यूएसबी टाईप सी चार्जिंग
50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा
हा फोन अँड्रॉईड 16 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असेल
काही रिपोर्ट्सनुसार या फोनची अंदाजे किंमत 16,999 ते 18,999 दरम्यान असू शकते
Vivo ची धुरंदर एंट्री; 2 नवे स्मार्टफोन्स लाँच