Published Oct 31, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
दातदुखणे करतील गायब हे 6 घरगुती उपाय
दातदुखी ही समस्या सुरूवातील अत्यंत नॉर्मल वाटते पण काही वेळाने वा काही दिवसाने याचा त्रास अत्यंत कठीण होतो
दातदुखीचा त्रास असेल तर अनेक उपाय केले जातात तर त्यात घरगुती उपाय अधिक सोपे आणि महत्त्वाचे ठरतात
कोमट पाण्यात मीठ मिक्स करून या पाण्याने गुळण्या केल्या तर दातांमधील वेदना लवकर दूर होतात
.
दातांच्या दुखण्यावर बेकिंग सोड हा उत्तम घरगुती उपाय आहे. हा साधा उपाय वाटला तरीही रामबाण आहे
.
दातांमध्ये वेदना होत असतील तर गालाच्या कॉर्नरवर बर्फाचा तुकडा लावा. साधारण 15 मिनिट्स दिलेला शेक कमाल करेल
व्हॅनिला एक्स्ट्रॅक्टदेखील दातदुखीवर चांगले काम करते. कापसाच्या बोळ्यावर इसेन्स घ्या आणि 15 मिनिट्स दुखण्याच्या ठिकाणी ठेवा, त्वरीत कमी होईल
चहाची पिशवी तुम्ही थेट दुखणाऱ्या दातावर लावल्यास वेदना बऱ्याच अंशी कमी होतात यातील टॉनिक अॅसिड जळजळ कमी करते
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही