Published Oct 21, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
‘ही’ पानं चाऊन खाल्ल्यास पिवळे दात होतील चमकदार
अनेक जण पिवळ्या दातांच्या समस्येने हैराण आहेत. यातून सुटका मिळण्यासाठी काही पानांचा उपयोग करता येईल
तुळशीची पानं खाल्ल्याने ओरल हेल्थ चांगली राहते आणि तोंडातून दुर्गंधी येत नाही
कडुलिंबाच्या पानात अँटीबॅक्टेरियल गुण असून दातांच्या स्वच्छतेसाठी खावी वा कडुलिंबाची पावडर घेऊन दात घासावे
.
अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुण असणारे तमालपत्र वाटून त्याची पावडर नारळाच्या तेलात मिक्स करून दातावर रगडावी, दात स्वच्छ होतात
.
कडिपत्त्यातील पोषक तत्व दात स्वच्छ करून तोंडाची दुर्गंधी घालविण्यास मदत करते
दातांचा पिवळेपणा कमी करून अधिक मजबूती देण्यास जांभळाची पानं फायदेशीर ठरतात
पुदिन्याची पानं चाऊन खाल्ल्याने ओरल हेल्थ चांगली राहते आणि दातही स्वच्छ राहतात
फळांच्या सालीचा उपयोग करावा, ऑईल पुलिंग, बेकिंग सोडा आणि लिंबाचा वापर करावा
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही