भारतात Tesla ची कोणत्या कारसोबत स्पर्धा?

Automobile

18 JULY, 2025

Author:  मयूर नवले

भारतात टेस्लाने आपली पहिली इलेक्ट्रिक SUV Model Y लाँच केली आहे.

Tesla

Img Source: Pexels

Model Y ची सुरवातीची किंमत 59.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

सुरवातीची किंमत

फक्त 4.4 सेकंदात ही कार 0 ते 100 किमी/तास स्पीड पकडते.

जबरदस्त परफॉर्मन्स

भारतात Tesla ची कोणत्या कारसोबत स्पर्धा असेल? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

कोणाशी असेल स्पर्धा?

BYD Sealion 7 

भारतात Tesla Model Y ला चिनी कार BYD Sealion 7 चांगलीच टक्कर देऊ शकते.

BMW iX1

Tesla कारला BMW iX1 कडून चांगली टक्कर मिळू शकते. ही कार 66.4kwh च्या बॅटरीवर 417 ते 440 किमीची रेंज मिळू शकते.

Hyundai IONIQ 5

Hyundai IONIQ 5  देखील टेस्लाला चांगली टक्कर देऊ शकते.

Kia EV6

Kia EV6 चे दमदार डिझाइन आणि उत्तम टेक्नोलॉजी टेस्लासोबत चांगली  स्पर्धा करेल.