कमी पैशात फिरण्यासाठी हे देश आहेत परफेक्ट 

Life style

14 March 2026

Author:  नुपूर भगत

 दक्षिण-पूर्व आशियातील हा देश सुंदर निसर्ग, मंदिरे आणि कमी खर्चात राहण्याची सोय यासाठी प्रसिद्ध आहे.

लाओस 

Picture Credit: Pinterest

 इथे स्वादिष्ट स्ट्रीट फूड, सुंदर समुद्रकिनारे आणि स्वस्त हॉटेल्स मिळतात.

व्हिएतनाम 

Picture Credit: Pinterest

 ऐतिहासिक मंदिरे आणि कमी बजेटमध्ये पर्यटनासाठी कंबोडिया उत्तम पर्याय आहे.

कंबोडिया 

Picture Credit: Pinterest

 हिमालयाच्या कुशीत वसलेला नेपाळ ट्रेकिंग आणि निसर्गप्रेमींसाठी स्वस्त आणि सुंदर ठिकाण आहे.

नेपाळ

Picture Credit: Pinterest

 दक्षिण अमेरिकेतील हा देश कमी खर्चात फिरण्यासाठी आणि वेगळ्या संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी प्रसिद्ध आहे.

बोलिव्हिया 

Picture Credit: Pinterest

सुंदर बेटे, समुद्रकिनारे आणि स्वस्त खाद्यपदार्थांमुळे इंडोनेशिया पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.

इंडोनेशिया

Picture Credit: Pinterest

 कमी बजेटमध्ये बीच, नाईटलाइफ आणि स्वादिष्ट स्ट्रीट फूडचा आनंद घेण्यासाठी थायलंड उत्तम देश आहे.

थायलंड 

Picture Credit: Pinterest