www.navarashtra.com

By Trupti  Gaikwad

पित्तावर सर्वात उत्तम उपाय; उन्हाळ्यात आहारात 'असा' करा तुपाचा समावेश

Pic Credit -   iStock

Published 14  Feb, 2025

उन्हाळ्यात अनेकांना पित्ताचा त्रास वारंवार जाणवतो.

पित्ताचा त्रास

पित्त वाढल्याने सतत चक्कर येणं, डोकेदुखी आणि मळमश होणं अशी समस्या निर्माण होते.

चक्कर येणं

काहींना उन्हमुळे तर काहींची पित्तप्रवृती असल्याने हा त्रास जाणवतो.

पित्तप्रवृती 

पित्ताचा त्रासावर तुप हे घरचा वैद्य म्हणून काम करतं.

घरचा वैद्य 

आरोग्य तज्ज्ञ डॉ. ऋचा पै यांनी तुपाचं महत्त्व सांगितलं आहे.

 तुपाचं महत्त्व 

तुपाच्या सेवनाने पित्ताचा त्रास कमी होतो.

पित्ताचा त्रास

तुपाच्या सेननाने पचन क्रिया सुरळीत होते.

पचन क्रिया 

सकाळी उठल्यावर गरम पाण्यात दोन चमचे  तुप टाकून प्यायल्याने अन्न पचतं.

 पचन

जर पित्तप्रकृती असल्यास तर नस्यचिकित्सा केल्याने खूप आराम पडतो.

नस्यचिकित्सा

चपाती भाकरी किंवा वरण भातात तूप टाकून खाल्याने गुडघ्यांना कॅल्शिअम मुबलक मिळतं.

कॅल्शिअम