By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
Published 6 Feb, 2025
यंदाच्या व्हॅलेंटाईन वीकमध्ये जोडीने हे चित्रपट पाहून नात्यात आणखीन रोमान्स भरा.
शाहरुख खान आणि काजोल यांच्या या अजरामर प्रेमकथेने अनेक पिढ्यांचं मन जिंकलं आहे. या खास दिवसांमध्ये आपल्या जोडीदारासोबत हा चित्रपट नक्की पहा.
मैत्रीचं प्रेमात कसं रुपांतर होतं याची सुंदर कहाणी पाहण्यासाठी या चित्रपटाला नक्की पहा.
प्रेमामध्ये करावे लागणारे संघर्ष आणि त्याग यावर आधारित एक हृदयस्पर्शी कथा म्हणीन हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
प्रेमाचं निरागस रूप दाखवणारा रणबीर कपूर आणि प्रियांका चोप्राचा मनमोहक चित्रपट, नक्की पहा.
वेद आणि ताराच्या जगण्याला नवीन अर्थ देणारी अनोखी प्रेमकहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
जातीपातीच्या अडथळ्यांवर मात करणाऱ्या नितळ प्रेमाची कथा.
सत्य घटनेवर आधारित तसेच प्रेम, त्याग आणि संकटाच्या कहाणीने आजही प्रेक्षकांना भावूक करणारा हा चित्रपट आहे.