फ्रीमध्ये शिकण्यासाठी 8 जबरदस्त वेबसाईट्स

Life style

29 March 2026

Author:  नुपूर भगत

गणित, विज्ञान, इकॉनॉमिक्स अशा विषयांसाठी उत्तम. पूर्णपणे फ्री आणि सोप्या भाषेत शिकवतात.

Khan Academy

Picture Credit: Pinterest

कोडिंग शिकण्यासाठी बेस्ट वेबसाइट. HTML, JavaScript, Python पासून मशीन लर्निंगपर्यंत सगळं फ्री.

 freeCodeCamp

Picture Credit: Pinterest

फुल-स्टॅक वेब डेव्हलपमेंट शिकण्यासाठी प्रॅक्टिकल कोर्स. प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग.

 The Odin Project

Picture Credit: Pinterest

Harvard, MIT सारख्या युनिव्हर्सिटीजचे कोर्स. फ्रीमध्ये इथे शिकता येतात.

edX

Picture Credit: Pinterest

डिजिटल मार्केटिंग, करिअर स्किल्स आणि बिझनेससाठी फ्री कोर्सेसचे ज्ञान या प्लॅटफॉर्मवर मिळते.

Google Digital Garage

Picture Credit: Pinterest

MIT चे पूर्ण कोर्स मटेरियल फ्रीमध्ये उपलब्ध असून खूप उच्च दर्जाचं शिक्षण इथे दिलं जात.

MIT OpenCourseWare

Picture Credit: Pinterest

इथे भारतातील सरकारी फ्री कोर्सेस, अनेक विषयांमध्ये उपलब्ध आहेत.

 SWAYAM

Picture Credit: Pinterest