बाईक रिझर्व्हवर टाकण्यापूर्वी अचानक धक्के देऊ लागते, असे नेमके का होते? तुम्हाला माहिती आहे का?
Picture Credit: Pinterest
तर बाईकच्या इंधन टाकीला एक नाही, तर दोन पाईप असतात एक लांब आणि एक छोटा.
Picture Credit: Pinterest
जेव्हा बाईक ऑन मोडमध्ये असते, तेव्हा पेट्रोल लांब पाईपमधून इंजिनपर्यंत पोहोचते.
Picture Credit: Pinterest
हा पाईप टाकीच्या किंचित वरपर्यंत आलेला असतो, जेव्हा पेट्रोलची पातळी त्या पातळीच्या खाली जाते, तेव्हा लांब पाईप हवा खेचू लागतो आणि पेट्रोलऐवजी हवा मिळते.
Picture Credit: Pinterest
त्याचवेळी बाईकला धक्के बसतात आणि ती बंद पडते.
Picture Credit: Pinterest
जेव्हा तुम्ही बाईक रिझर्व्हवर ठेवता, तेव्हा छोटा पाईप कामाला येतो, जो टाकीच्या अगदी तळापासून पेट्रोल खेचतो, ज्यामुळे बाईक पुन्हा चालू लागते.
\Picture Credit: Pinterest
हा छोटा रिझर्व्ह भाग साधारणपणे पूर्ण टाकीच्या १० ते १५ टक्के असतो म्हणजेच सुमारे १.५ ते २ लिटर पेट्रोल जवळच्या पेट्रोल पंपापर्यंत पोहोचवण्यासाठी पुरेसे असते.
Picture Credit: Pinterest
धक्के लागण्याचे खरे कारण हे आहे की, जेव्हा पाईपचे नोझल पेट्रोलमधून बाहेर येते तेव्हा पेट्रोलऐवजी हवेचे बुडबुडे इंजिनमध्ये शिरु लागतात.
Picture Credit: Pinterest