कॅब चालकाची तक्रार करायचीय? ॲपमध्ये अशी करा कंप्लेंट

Automobile

11 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

जास्त पैसे आकारले गेले

प्रवासात अडचण आली किंवा जास्त पैसे आकारले गेले? तक्रार करण्यासाठी ॲपचाच वापर करा.

Picture Credit: Pinterest

स्टेप १

सर्वप्रथम राइड हिस्ट्री किंवा ‘Your Trips’ विभाग उघडा.

Picture Credit: Pinterest

ज्या प्रवासाबाबत तक्रार करायची आहे, तो ट्रिप पर्याय निवडा.

स्टेप २

Picture Credit: Pinterest

‘Help’, ‘Support’ किंवा ‘Report an Issue’ यापैकी संबंधित पर्यायावर टॅप करा.

स्टेप 3

Picture Credit: Pinterest

तक्रारीचे कारण निवडा, जसे की अतिरिक्त शुल्क, चुकीचा मार्ग किंवा चालकाचे वर्तन.

स्टेप ४

\Picture Credit: Pinterest

समस्या स्पष्ट शब्दांत लिहा. आवश्यक असल्यास स्क्रीनशॉटही जोडा.

स्टेप ५

Picture Credit: Pinterest

तक्रार सबमिट केल्यानंतर तुम्हाला रेफरन्स नंबर किंवा पुष्टीकरण संदेश मिळेल.

स्टेप ६

Picture Credit: Pinterest

कंपनीकडून आलेले अपडेट्स तपासा आणि गरज असल्यास पुढील माहिती द्या.

स्टेप ७

Picture Credit: Pinterest

तक्रार करताना शांत राहा आणि शक्य तितके अचूक तपशील द्या, त्यामुळे तोडगा लवकर निघू शकतो.

स्टेप ८

Picture Credit: Pinterest

आजही धावतेय जगातील सर्वात जुनी कार कंपनी; नाव माहिती आहे का?