पिवळा लिंबू पिकलेला असतो आणि हिरवा लिंबू कच्चा असतो. काही लोक हे सारखे समजतात. मात्र हे दोन्ही वेगळे असतात.
Picture Credit: Pinterest
पिवळा लिंबू असतात तर हिरव्या लिंबूला लाइम म्हणतात. दोन्ही आंबट फळे आहेत, पण त्यांच्या प्रजाती वेगवेगळ्या आहेत.
Picture Credit: Pinterest
लाइम जात ही सिट्रस ऑरेंटिफोलिया नावाने ओळखले जाते. तर लेमन सिट्रस लिमोन असतो. दोन्ही जगभर प्रसिद्ध आहे.
Picture Credit: Pinterest
लिंबाच्या लागवडीसाठी उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय हवामानाची आवश्यकता असते. सिट्रस लिमोन साधारणपणे समशीतोष्ण हवामानात चांगले वाढते.
Picture Credit: Pinterest
लाइम आणि लेमनचा रंग वेगळा असतो. याच्या त्यांच्या सालीचा पोतही वेगळा असतो. वेगळा असतो. जसा पिवळा लिंबू आकाराने मोठा आणि अंडाकृती असतो तसा हिरवा लिंबू लहान आणि गोल असतो.
Picture Credit: Pinterest
लाइम आणि लेमनच्या वासामध्ये फरक असतो. त्यामुळे त्याचा वापर वेगळा असतो. पिवळ्या लिंबूत आंबट सोबत गोडवा असतो. हिरव्या लिंबांना तीव्र आंबटपणा आणि उग्र सुगंध असतो.
Picture Credit: Pinterest
हिरवा लिंबू आणि लाइमची जात पिवळी होऊन जाते. मात्र त्याचा वापर वेगळा आहे. जसे की, कॉकटेल, मॉकटेल, तिखट चटणी मेक्सिकन अन्नामध्ये वापर केला जातो. पिवळ्या लिंबूचा वापर कोशिंबीर आणि बेकिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो.
Picture Credit: Pinterest