सोशल मीडिया तुमचा वेळ हळूहळू चोरतो… आणि तुम्हाला ते कळतही नाही.
Picture Credit: Pinterest
तुम्ही जे पाहता ते सगळं खरं नसतं, बहुतेक गोष्टी फिल्टर केलेल्या असतात.
Picture Credit: Pinterest
Likes आणि Followers हे खरे आनंद देत नाहीत, ते फक्त तात्पुरता आनंद देतात.
Picture Credit: Pinterest
Alogorithm ला जास्त वेळ अडकवण्यासाठीच डिझाइन केलेले असतात.
Picture Credit: Pinterest
इतरांच्या परफेक्ट लाइफ पाहून आपली लाइफ कमी वाटू शकते.
Picture Credit: Pinterest
तुमचा डेटा सतत ट्रॅक केला जातो आणि त्यावरूनच कंटेंट दाखवला जातो.
Picture Credit: Pinterest
जास्त वापरामुळे मानसिक ताण, चिंता आणि अतिविचार वाढू शकते.
Picture Credit: Pinterest