१५ एअरबॅग असलेली कार पेट्रोलशिवाय धावणार ११५ किलोमीटर

Automobile

17 June, 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

१५ एअरबॅग्ज असलेली कार

तुम्ही वाचून थक्क व्हाल पण, हे खरं आहे. एक-दोन नाही तर तब्बल १५ एअरबॅग्ज असलेली ही कार आहे.

Picture Credit: Pinterest

Mercedes-Benz S-Class

नवीन Mercedes-Benz S-Class ची किंमत २.२० कोटी पासून सुरु होते. यावेळी कंपनीने कारमध्ये अनेक आकर्षक वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे.

Picture Credit: Pinterest

कंपनीने पहिल्यांदाच भारतीय बाजारपेठेत आपल्या प्लग-इन हायब्रीड तंत्रज्ञानासह कार आणली आहे.

पहिली हायब्रीड कार

Picture Credit: Pinterest

मागील मॉडेलच्या तुलनेत ही कार अंदाजे ३५ लाखांनी महाग झाली आहे. मागील एस-क्लासची सुरुवातीची किंमत १.८५ कोटी होती.

महागडी कार

Picture Credit: Pinterest

जास्त वजनामुळे इंजिनवर अतिरिक्त ताण येतो आणि इंधन खर्च वाढतो.

अनावश्यक सामान ठेवणे

\Picture Credit: Pinterest

एस-क्लास सध्या फक्त एस ४५० ई व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे आणि ती ३.० लिटर टर्बोचाज्र्ड इनलाइन-६ पेट्रोल इंजिनद्वारे चालते.

इंजिन

Picture Credit: Pinterest

या इंजिनला एक इलेक्ट्रिक मोटर आणि २२kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक जोडलेला आहे. ही एकूण ४३५ Hp शक्ती आणि ६८० Nm टॉर्क निर्माण करते.

बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटर

Picture Credit: Pinterest

ही कार केवळ ५.७ सेकंदात ० ते १०० किमी तास वेग गाठू शकते. ६० किलोवॅटच्या फास्ट चार्जरने तिची बॅटरी फक्त २० मिनिटांत ८० टक्के पर्यंत चार्ज करता येते. 

५.७ सेकंदात वेगवर्धन

Picture Credit: Pinterest

एस-क्लासमध्ये ऍडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, इमर्जन्सी ब्रेकिंग, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग, लेन-कीप असिस्ट, सराउंड-व्ह्यू कॅमेरा आणि १५ एअरबॅग्ज मिळतात. यामध्ये सीटबेल्ट एअरबॅग्जचाह समावेश आहे.

१५ एअरबॅग

Picture Credit: Pinterest

बंपर डिमांड! ६ लाखांच्या SUV ने बाजारात उडवली धूम