आजही उलगडले नाहीत या गूढ जागांचे रहस्य

Life style

24 february 2026

Author:  नुपूर भगत

अटलांटिक महासागरातील हे क्षेत्र जहाजे आणि विमानांच्या गूढ गायब होण्यामुळे प्रसिद्ध आहे. येथे घडलेल्या घटनांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण मिळालेले नाही.

Bermuda Triangle 

Picture Credit: Pinterest

अमेरिकेतील हे गुप्त लष्करी ठिकाण एलियन आणि UFO कथांमुळे चर्चेत असते. 

Area 51

Picture Credit: Pinterest

इंग्लंडमधील या प्राचीन दगडी स्मारकसमूहाविषयी अजूनही प्रश्नचिन्ह आहे. त्याचा संबंध खगोलशास्त्र आणि धार्मिक विधींशी लावला जातो.

 Stonehenge

Picture Credit: Pinterest

पेरूच्या वाळवंटात आकाशातून दिसणाऱ्या या विशाल रेषा आणि आकृती कोणी आणि कशासाठी तयार केल्या? ते कुणालाही माहिती नाही.

 Nazca Lines

Picture Credit: Pinterest

येथील विशाल दगडी पुतळे (Moai) कोणी आणि कसे उभारले, हा एक मोठा रहस्य आहे. 

 Easter Island

Picture Credit: Pinterest

इजिप्तमधील हे भव्य पिरॅमिड हजारो वर्षांपूर्वी इतक्या अचूकतेने कसे बांधले गेले? त्यांच्या बांधकाम तंत्रज्ञानाबाबत संशोधक चकित आहेत.

 Pyramids of Giza

Picture Credit: Pinterest

जपान जवळील हे समुद्रक्षेत्रही बरम्युडा ट्रायंगलप्रमाणे गूढ मानले जाते. येथे जहाजे आणि विमानांच्या अनपेक्षित अपघातांच्या कथा प्रसिद्ध आहेत.

 Devil's Sea

Picture Credit: Pinterest