www.navarashtra.com

Published Jan  26,  2025

By Trupti Gaikwad

भारतातील एक रहस्यमय मंदिर; ज्याचं गुढ विज्ञानालाही उलगडलेलं नाही

Pic Credit - iStock

प्राचीन मंदिरांचा वारसा भारताला लाभलेला आहे.

वारसा

असंच एक प्रचीन मंदिर म्हणजे जगन्नाथ पुरी.

जगन्नाथ पुरी. 

ओडिशाचं हे मंदिर जागृत देवस्थान असल्याचं म्हटलं जातं.

 जागृत देवस्थान 

या मंदिरात दररोज भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.

भाविक

या मंदिराची उभारणी 12 शतकात गर्ग वंशाच्या राजाने केली असल्याचं सांगितलं जातं.

उभारणी 

 मंदिराबाबत असलेल्या काही रहस्यमय घटनांमुळे  जगन्नाथ पुरीचं वेगळेपण दिसून येतं.

वेगळेपण 

असं म्हणतात की मंदिरात प्रवेश केल्यावर बाजूला असलेल्या समुद्राच्या लाटांचा आवाज येत नाही.

लाटांचा आवाज 

दुसरं  रहस्य म्हणजे मंदिराच्या कळसावर असलेल्या झेंडा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला फडकत असतो.

विरुद्ध दिशेला

असं म्हटलं जातं की या मंदिराचा झेंडा वेळीच बदलला नाही तर मंदिर 18 वर्षांसाठी बंद ठेवावं लागेल.

 18 वर्षांसाठी 

जगन्नाथ मंदिरावराच्या कळसावर पक्षी आणि विमान उडत नाही.

पक्षी आणि विमान