Honda City चा नवा अवतार! हे 5 बदल बनवतात तिला खास

Automobile

09 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

New होंडा सिटी लाँच

भारताने नवीन होंडा सिटी लाँच केली आहे. ही पूर्वीपेक्षा जरा खास आहे.

Picture Credit: Pinterest

अनेक बदल

या नव्या होंडा सिटीत नवीन बदल केले आहेत.

Picture Credit: Pinterest

सुरुवातीची किंमत १२ लाख निश्चित करण्यात आली आहे. कंपनीने डिझाइन आणि फीचर्समध्ये अनेक बदल केले.

डिझाइन आणि फीचर्स

Picture Credit: Pinterest

नवीन कनेक्टेड एलईडी डीआरएल, बाय-एलईडी हेडलॅम्प्स आणि ब्लॅक मॅट्रिक्स ग्रिलमुळे कार अधिक स्टायलिश दिसते.

क्लास लूक

Picture Credit: Pinterest

नवीन एलईडी टेललाइट्स, एक स्पॉइलर आणि बंपर्स जोडले असून गाडी पूर्वीपेक्षा ११ मिमी लांब आहे.

११ मिमी लांब

\Picture Credit: Pinterest

नव्या क्रिस्टल ब्लॅक पर्ल रंगातही उपलब्ध होणार आहे. सहा रंगांचे पर्याय उपलब्ध.

नवीन रंग

Picture Credit: Pinterest

ड्युअल टोन आयव्हरी ब्लॅक थीम, ऍम्बियंट लायटिंग आणि आरामदायक सीट्स.

प्रिमियम सुविधा

Picture Credit: Pinterest

१०.१ इंच टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple कारप्ले, वायरलेस चार्जर.

मोठी स्क्रीन आणि स्मार्ट फीचर्स

Picture Credit: Pinterest

व्हेंटिलेटेड सीट्समध्ये ४०% सुधारित कूलिंग सिस्टीम. सनरुफ आणि रिमोट एसी यांसारखे फीचर्स.

सनरुफ आणि रिमोट एसी

Picture Credit: Pinterest

६ एअरबॅग, एडीएस आणि नवीन ३६० डिग्री कॅमेरा यांचाही यात समावेश आहे. 

सेफ्टी

Picture Credit: Pinterest

हायब्रीड मॉडेलची किंमत २१ लाख रुपयांपर्यंत पोहोचते.

हायब्रीड मॉडेल

Picture Credit: Pinterest

बंपर डिमांड! ६ लाखांच्या SUV ने बाजारात उडवली धूम