बजाज ऑटोने प्लसर एन १६० चा नवीन व्हेरिएंट लाँच केला आहे.
Picture Credit: Pinterest
नवीन प्लसर N160 व्हेरिएंट १.२२ लाख एक्स शोरुम किंमतीत लाँच करण्यात आली आहे.
Picture Credit: Pinterest
ब्रँडने याला स्पोर्टी परफॉर्मन्स आणि प्रिमियम स्टायलिंग मध्ये घेऊन आला आहे. नवीन व्हेरिएंट गोल्ड यूएसडीसह येतो.
Picture Credit: Pinterest
या बाईकमध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एक यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि सिंगल-सीट सेटअप देखील आहे. ही बाईक विविध रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
Picture Credit: Pinterest
याव्यतिरिक्त मोटरसायकलमध्ये कोणताही बदल नाही ती पर्ल मेटॅलिक व्हाइट, रेसिंग रेड, ग्रे आणि ब्रोकोली ब्लॅक या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
\Picture Credit: Pinterest
बाईकमध्ये डिजिटल इन्स्टुमेंट क्लस्टर कायम राहील आणि किंमत १.१६ लाख (एक्स शोरुम) पासून सुरु होतील.
Picture Credit: Pinterest
या बाईकमध्ये १६४.८२ सीसीचे सिंगल सिलेंडर ऑइल कूल्ड इंजिन असून ते १५.७ बीएचपी पॉवर आणि १४.६५ एनएम टॉर्क निर्माण करते.
Picture Credit: Pinterest
हे इंजिन ५-स्पीड ट्रान्समिशनची जोडलेले आहे. यात १७ इंच अलॉय व्हील्स आहेत. पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक्स उपलब्ध आहेत.
Picture Credit: Pinterest
बाईकच्या टॉप-एंड व्हेरिएंटमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळते. ही बाईक मल्टिपल राइड मोड्ससह येते. तसेच तिच्या टँकवर यूएसबी चार्ज लोकेर देखील आहे.
Picture Credit: Pinterest