रस्त्यावरुन एखादी क्लास दिसणारी गाडी गेली का आपण तिचा रंग, आकार, स्टाईल, मॉडेल तिचे चाक असे सगळे भाग पाहतो. पण,
Picture Credit: Pinterest
तुम्ही गाडीच्या छोट्या छोट्या भागांकडे कधी लक्ष दिले आहे का?
Picture Credit: Pinterest
गाडीच्या वरच्या भागात तुम्ही पाहिलात तर एक छोटासा भाग असतो. त्याला शार्क फीन असे म्हटले जाते.
Picture Credit: Pinterest
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा वरवर पाहता लहानसा वाटणारा भाग गाडीच्या सर्वात महत्त्वाच्या आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. चला जाणून घेऊया.
Picture Credit: Pinterest
गाडीच्या वरील शार्क फिन हे सामान्य उपकरण नाही. तसेच ते केवळ एफएम किंवा रेडिओ नेटवर्क्ससाठी नाही. तर
Picture Credit: Pinterest
ते एक सर्वसमावेशक सिग्नल रिसीव्हर आहे. या सर्किट बोर्ड्स आणि अँटेना लपलेले आहेत. जे थेट उपग्रहांना जोडले जातात.
\Picture Credit: Pinterest
तुमच्या गाडीची GPS नेव्हिगेशन सिस्टीम अचूक थेट स्थान आणि दिशानिर्देश देण्यासाठी याचा वापर करते.
Picture Credit: Pinterest
आजच्या आधुनिक कनेक्टेड कारमध्ये इन-बिल्ट इंटरनेट, व्हॉइस कमांड थेट हवामान अपडे्स आणि मोबाईल Appsद्वारे कार नियंत्रित करणे यांसारखी अप्रतिम वैशिष्ट्ये देखील याच भागातून उपलब्ध आहेत.
Picture Credit: Pinterest
वेगाने गाडी चालवताना समोरुन येणारा वारा वाहनाला मागे ढकलतो, अशावेळी शार्क फिन हवेला दोन भागांत विभागते.
Picture Credit: Pinterest
मुसळधार पावसात किंवा कडक उन्हातही हे अखंड फ्रिक्वेन्सी पोहोचवते. त्यामुळे हा एक छोटा भाग नाही तर अत्यंत महत्त्वाचे हाय टेक गॅझेट आहे.
Picture Credit: Pinterest