www.navarashtra.com

By Divesh Chavan

चीनमधील 'ती' रहस्यमयी घटना: अचानक बस नंबर ३७५चे गायब होणे

Pic Credit -   Pinterest

Published 23 Feb, 2025

14 नोव्हेंबर 1995 रोजी बीजिंग, चीनमध्ये ही घटना घडल्याचे सांगितले जाते.

घटना दिनांक

मेट्रो बस 375 रात्री 11 वाजता युआनमिंगयुआन स्थानकावरून फ्रॅग्रंट हिलकडे निघाली होती.

बसचा मार्ग

बसमध्ये तीन अनोळखी व्यक्ती चढल्या, ज्यांचे कपडे जुने राजघराण्याचे असल्यासारखे दिसत होते.

अनोळखी प्रवासी

वृद्ध महिलेला संशय आल्याने तिने एका तरुणाला भांडणाचा बहाणा करून बसमधून उतरायला लावले.

वृद्ध महिलेची सतर्कता

काही वेळानंतर बस 375 अचानक गायब झाली आणि दुसऱ्या दिवशी एका नदीमध्ये बुडलेल्या अवस्थेत सापडली.

बसचे गायब होणे

बसच्या टाकीमध्ये रक्तासारखा लाल पदार्थ आढळल्याने घटना अधिक गूढ बनली.

गुप्त तपास

स्थानिक लोकांच्या मते, ते तीन अनोळखी प्रवासी प्रेतात्मा होत्या. 

भूतांचा संशय

ही घटना सत्य असल्याचे अद्याप काहीच पुरावा नाही, या कथेला एक रहस्यमय कथा मानली जाते.

अफवा की सत्य?