टाटा मोटार्सने काही महिन्यांपूर्वी प्रिमियम हॅचबॅक अल्ट्रोज अपडेट केली. हे मॉडेल पेट्रोल, डिझेल आणि CNG मध्ये उपलब्ध.
Picture Credit: Pinterest
ही भारतातील एकमेव हॅचबॅक आहे जी डिझेल इंजिनसह येते. याची किंमत ६.३० लाख पासून सुरु होते.
Picture Credit: Pinterest
टाटा अल्ट्रोज डिझेल मॉडेलची किंमत ८.०९ लाख आहे. डिझेल इंजिन तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध.
Picture Credit: Pinterest
अल्ट्रोज तीन पॉवरट्रेन पर्यायांसह उपलब्ध. १.२ लीटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन, १.२ लीटर आयसीएनजी इंजिन आणि १.५ लीट रेवोटॉर्क डिझेल इंजिन.
Picture Credit: Pinterest
स्मार्ट, प्युअर, क्रिएटिव्ह आणि अकम्प्लिश्ड एस या वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये उपलब्ध.
\Picture Credit: Pinterest
अल्ट्रोज प्युअर आणि क्रिएटिव्ह हे दोन्ही मॉडेल्स सनरुफच्या पर्यायासह उपलब्ध.
Picture Credit: Pinterest
फारसा बदल नाही, पण या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच यात फ्लश डोअर हँडल्स देण्यात आले आहेत.
Picture Credit: Pinterest
LED हेडलाइट्स, नवीन ग्रिल, नवीन बंपर्स, नव्याने डिझाइन केलेले १६ इंची अलॉय व्हील्स आणि कनेक्टेड एलईडी टेल लाइट्ससह एक नवीन लूक देण्यात आला आहे.
Picture Credit: Pinterest