Published August 04, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
भारतात एकूण 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. तसेच देशात एकूण 797 जिल्हे आहेत
तर देशात 7000 हुन अधिक शहरे आहेत. यातील काही शहरे सर्वात श्रीमंत शहर म्हणून ओळखली जातात
.
सर्वात श्रीमंत शहरांविषयी बोलणे केले तर मुंबई पहिल्या क्रमांकावर येते
तर दिल्ली श्रीमंत शहरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येते
मात्र यात तिसऱ्या क्रमांकावर नक्की कोणते शहर आहे तुम्हाला माहिती आहे का?
नसेल... तर आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात श्रीमंत तिसरे शहर कोणते? तर सांगत आहोत
मुबई दिल्लीनंतर पश्चिम बंगालमधील कोलकत्ता हे शहर देशातील तिसरे श्रीमंत शहर आहे
कोलकत्ता शहराची जीडीपी 150 बिलियन डॉलर इतकी आहे. दिल्लीपूर्वी कोलकत्ता भारताची राजधानी होती