Whatsapp असे एक फीचर आहे, जे चालू केल्यावर अनोळखी कॉल्समुळे तुम्हाला होणारा त्रास दूर होईल.
Picture Credit: Pinterest
हे फीचर चालू करण्यासाठी Whatsapp चालू करा आणि वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
Picture Credit: Pinterest
Settings मध्ये जा.
Picture Credit: Pinterest
त्यानंतर प्रायव्हसी पर्यायावर क्लिक करा.
Picture Credit: Pinterest
आता कॉल्स या पर्यायावर टॅप करा.
Picture Credit: Pinterest
यानंतर तुम्हाला सायलन्स अननोन कॉलर्स हे फीचर ऑन कराव लागेल.
\Picture Credit: Pinterest
फीचर ON केल्यावर अनोळखी नंबरचे कॉल Silent होतील.
Picture Credit: Pinterest
Spam आणि Fraud कॉल्स पासूनही काही प्रमाणात बचाव होतो.
Picture Credit: Pinterest
महत्त्वाचे कॉल Miss होऊ नयेत म्हणून Unknown नंबर नंतर Call Log मध्ये दिसतात.
Picture Credit: Pinterest