TVS चा जोरदार कमबॅक! विक्रीने केला मोठा धमाका

Automobile

27 June, 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

TVS चा जोरदार कमबॅक!

TVS ने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केला आहे. मे महिन्यात विक्रीत विक्रमी वाढ झाली आहे.

Picture Credit: Pinterest

मे महिन्यातील TVS ची विक्री

TVS मोटरच्या विक्रीत मे महिन्यात सुधारणा झाली असून या ब्रँडने मे २०२६ मध्ये ३८४५६५  स्कूटर आणि बाईक विकल्या.

Picture Credit: Pinterest

यावर्षी दमदार परफॉर्मन्स

गेल्या वर्षी मे २०२५ मध्ये कंपनीने ३०९,२८७ दुचाकी विकल्या होत्या.

Picture Credit: Pinterest

कंपनीची वार्षिक वाढ २४ % झाली आहे.

२४ % झाली वाढ

Picture Credit: Pinterest

TVS च्या पोर्टफोलिओकडे पाहिल्यास, कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या तीन उत्पादनांनमध्ये बाईक्स, स्कूटर्स आणि मोपेड्स यांचा समावेश आहे.

सर्वाधिक विकली जाणार TVS

Picture Credit: Pinterest

या कंपनीची खासियत म्हणजे दुसरी कोणतीही कंपनी अशी उत्पाजने विकत नाही. 

कंपनीची खासियत

\Picture Credit: Pinterest

TVS चे सर्वाधिक विकले जाणारे उत्पादन स्कूटर आहे. कंपनीने मे महिन्यात ज्युपिटर स्कूटरचे १,२४, ७६७ युनिट्स विकले.

सर्वाधिक विकले जाणारे उत्पादन

Picture Credit: Pinterest

TVS अपाचे ही सर्वाधिक विकली जाणारी बाईक आहे. कंपनीने मे महिन्यात या मॉडेलच्या ५३,९०० युनिट्सची विक्री केली.

५३,९०० युनिट्सची विक्री

Picture Credit: Pinterest

काळ बदलला, ट्रेंड बदलला…पण ‘या’ गाडीची लोकप्रियता अजूनही कायम!