१९७५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्लाइव्ह लॉईड यांनी शतक झळकावले होते.
Picture Credit: iStock
वेस्ट इंडीजचा दिग्गज विव रिचर्ड यांनी इंग्लंडविरुद्ध १९७९ रोजी शतक पूर्ण केले होते.
१९९६ मध्ये झालेल्या आयसीसी फायनलमध्ये श्रीलंकेचा अरविंद डी स्लिवा याने शतक नावावर केले होते.
वेस्ट इंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये झालेल्या फायनलच्या सामन्यात फिलो वॉलिस याने त्याचे शतक पूर्ण १९९८ मधे केले होते.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये २००० मध्ये झालेल्या फायनलच्या सामन्यात सौरभ गांगुली याने शतक नावावर केले होते.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात क्रिस केर्न्स याने फायनलच्या सामन्यात २००० वर्षी शतक पूर्ण केले होते.
ऑस्ट्रेलियाचे दिग्गज रिकी पाँटिंग यांनी भारताविरुद्धच २००३ मध्ये शतक झळकावले होते.
२००४ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज या सामन्यात मार्कस ट्रेस्कोथिक याने त्याचे शतक झळकावेल होते.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये २००७ मध्ये झालेल्या सामन्यात ॲडम गिलचिस्ट या त्याचे फायनलच्या सामन्यात शतक पूर्ण केले होते.
२००९ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड या फायनलच्या सामन्यात शेन वॉटसन याने शतक पूर्ण केले होते.
२०११ मध्ये झालेल्या विश्वचषक भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये महेला जयवर्धने याने शतक झळकावले होते.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये फकर जमान याने झळकावले होते.
ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव्ह स्मिथ याने भारताविरुद्ध २०२३ मध्ये शतक झळकावले होते. या वर्षी ऑस्ट्रेलिया आणि भारत याच्या तीन फायनल सामने झाले होते.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात ट्रॅव्हिस हेड याने शतक झळकावले होते आणि त्याची छाप सोडली होती.
फायनलच्या सामन्यात ट्रॅव्हिस हेड याने भारताविरुद्ध दुसरे शतक झळकावले होते. यावेळी भारताच्या संघाकडून ट्रॉफी त्याने हिसकावली होती.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यात एडन मार्करम याने शतक झळकावून या यादीत सामील झाला आहे.