EV Cars वाढत आहेत. पण, चार्जिंग स्टेशनमुळे लोक अजूनही त्रस्त आहेत! अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
Img Source: Pinterest
अनेक भागांमध्ये अजूनही पुरेसे EV Charging Stations उपलब्ध नाहीत.
प्रत्येक स्टेशनवर फास्ट चार्जिंग नसल्यामुळे चार्जिंगला जास्त वेळ लागतो.
चार्जिंग स्टेशनवर चार्जिंगसाठी रांगा लागतात.
सर्व EV मध्ये एकाच प्रकारचे चार्जर सपोर्ट नसतात.
काही ठिकाणी फास्ट चार्जिंग खूप महाग पडतं.
वीज नसल्यास चार्जिंग स्टेशन बंद पडू शकतात.
लांब प्रवासासाठी चार्जिंग स्टेशन मिळेल का याची भीती असते.
काही Charging Apps नीट काम करत नाहीत किंवा Payment Problem येतात.