उन्हाळ्यात एअर कंडिशनर हा एक मोठा आधार असतो.
Picture Credit: istockphoto
पण, खरेदी करताना योग्य माहिती घेणे गरजेचे आहे.
Picture Credit: istockphoto
लोक खोलीच्या आकारानुसार योग्य टनच्या क्षमतेचा एसी खरेदी करत नाहीत.
Picture Credit: istockphoto
स्वस्त एसी विकत घेण्याच्या नादात लोक अनेकदा स्टार रेटिंगकडे दुर्लक्ष करतात.
Picture Credit: istockphoto
पुढे जाऊन त्यांना जास्त विजेची बिले भरावी लागतात.
Picture Credit: istockphoto
टर्बो कूलिंग, स्लीप मोड, अँटी-डस्ट फिल्टर यांसारखी वैशिष्ट्ये आवश्यक आहेत.
Picture Credit: istockphoto
एसीचा कॉम्प्रेसर हा महाग असतो. त्यामुळे त्याची कमी वॉरंटी नंतर खर्च वाढू शकते.
Picture Credit: istockphoto
माहितीच्या अभावामुळे लोकांना त्याच्या वॉरंटीबद्दल माहिती नसते.
Picture Credit: istockphoto