तुम्ही जर Resale मध्ये गाडी घेण्याचा विचार करत असाल तर अशा काही कार्स आहेत. ज्या Resale मध्येही आहेत जबरदस्त.
Picture Credit: Pinterest
अशा काही कार्स आहेत, ज्या वर्षांनंतरही भारी रिसेल Value देतात. कोणत्या आहेत त्या कार चला पाहुया.
Picture Credit: Pinterest
रिसेलमध्ये किंग ठरेल अशी गाडी. कमी देखभाल खर्च. जबरदस्त मायलेज आणि सर्व ठिकाणी सर्व्हिस मिळत असल्याने स्विफची मागणी कायम असते.
Picture Credit: Pinterest
स्टायलिश लूक, प्रिमियम फिचर्स आणि स्ट्रॉंग ब्रँड इमेजमुळे Creta ची Resale Value खूप चांगली राहते.
Picture Credit: Pinterest
फॅमिलीसाठी Innova ची मार्केट demand नेहमी हाय असते.
\Picture Credit: Pinterest
मिडल फॅमिलीसाठी ही पहिली पसंती असते. परवडणारे मेंटेनन्स आणि उत्तम डिझाईनमुळे Wagonr पटकन रिसेल होते.
Picture Credit: Pinterest
Scorpio ची क्रेझ ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही ठिकाणी उत्तम असल्याने Scorpio चांगल्या किमतीत विकली जाते.
Picture Credit: Pinterest
वेळेवर सर्व्हिसिंग करा. कारचा अपघात झालेला नसावा. गाडीचा ओरिजनल कलर मेंटेन ठेवा आणि सर्व्हिस रेक्रोड जपून ठेवा.
Picture Credit: Pinterest