www.navarashtra.com

Published On 12 March 2025 By Harshada Jadhav

पिण्याच्या पाण्यावर सर्वाधिक पैसे खर्च करणारे देश

Pic Credit -   Pinterest

जगातील सर्वात महागडे पाणी स्वित्झर्लंडमध्ये आढळते. 

पाणी

येथे 330ml पाण्याच्या बाटलीची किंमत 347.09 रुपये आणि एक लिटर पाण्याची किंमत 1000 रुपयांपेक्षा जास्त होते.

किंमत 

लक्झेंबर्गमध्ये 330ml पाण्याच्या बाटलीची किंमत 330ml रुपये आहे.

लक्झेंबर्ग

डेन्मार्कमध्ये 330ml पाण्याच्या बाटलीची किंमत 237.24 रुपये आहे.

डेन्मार्क

जर्मनीमध्ये 330ml पाण्याच्या बाटलीची किंमत 207.36 रुपये आहे.

जर्मनी

ऑस्ट्रेलियामध्ये 330ml पाण्याच्या बाटलीची किंमत 205.80 रुपये आहे.

ऑस्ट्रेलिया

नॉर्वेमध्ये 330ml पाण्याच्या बाटलीची किंमत 205.60 रुपये आहे.

नॉर्वे

बेल्जियममध्ये 330ml पाण्याच्या बाटलीची किंमत 199.24 रुपये आहे.

बेल्जियम

कोस्टामध्ये 330ml पाण्याच्या बाटलीची किंमत 175 रुपये आहे.

कोस्टा

फिनलँडमध्ये 330ml पाण्याच्या बाटलीची किंमत 137 रुपये आहे.

फिनलँड