Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
अनेकांना जेवण प्रेशर कुकरमध्ये शिजवण्याची सवय आहे, यामध्ये जेव्हा पटकन तयार होते
मात्र तुम्हाला माहिती आहे का? असे काही पदार्थ आहेत जे प्रेशर कुकरमध्ये शिजवताच आरोग्यास घातक ठरतात
चला तर मग असे कोणते पदार्थ आहेत जे कुकरमध्ये शिजवू नयेत ते जाणून घेऊया
बटाट्यांना प्रेशर कुकरमध्ये शिजवताच त्यातील पोषक घटक नष्ट होतात आणि याने आरोग्याला नुकसान होते
भात कधीही कुकरमध्ये शिजवू नये, त्यात स्टार्च, अॅक्रिलामाइड आणि इतर रसायने असतात जी शरीरासाठी घातक ठरतात
पालक ही एक अशी भाजी आहे जी कुकरमध्ये शिजवताच किडनी स्टोनचा धोका वाढतो
बीन्सना कुकरमध्ये शिजवल्यास पचनाच्या समस्या जाणवू लागतात