घरातलं कोणतं उपकरण सर्वाधिक वीज वापरतं?

Science Technology

27 September 2026

Author:  हर्षदा जाधव

आपण घरात वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्सचा वापर करतो. 

इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स

Picture Credit: Pinterest

या गॅझेट्ससाठी खर्च होणारी विज त्याच्या पावर आणि वापरावर अवलंबून असते. 

विजेचा वापर

Picture Credit: Pinterest

एअर कंडिशनर घरातील सर्वाधिक वीज वापरणाऱ्या गॅझेट्समध्ये समाविष्ट आहे.

एअर कंडिशनर

Picture Credit: Pinterest

गिझरचा दिर्घकाळ वापर केल्यास त्यासाठी देखील जास्त वीज खर्च होते. 

गिझरचा वापर

Picture Credit: Pinterest

इलेक्ट्रिक हीटर आणि रुम हीटर देखील कमी काळात जास्त वीज वापरतात. 

इलेक्ट्रिक हीटर

Picture Credit: Pinterest

रेफ्रिजरेटर सतत चालू राहिल्याने विजेच्या सर्वाधिक वापरात याचा देखील समावेश असतो. 

रेफ्रिजरेटरचा वापर

Picture Credit: Pinterest

वॉशिंग मशीन आणि मायक्रोव्हेव सारखे गॅझेट्स कमी वेळात जास्त वीज वापरतात. 

वॉशिंग मशीन

Picture Credit: Pinterest

कोणत्याही गॅझेटच्या विजेचा वापर त्याची वॉट क्षमता आणि वापरावर अवलंबून असतो. 

विजेचा वापर

Picture Credit: Pinterest