WhatsApp वर 'या' चुका केल्यास क्षणात अकाउंट होऊ शकते बॅन

Science Technology

04 June 2026

Author:  प्रियंका मुंदिनकेरी

WhatsApp 

दर महिन्याला लाखो व्हॉट्सअॅप अकाउंट होईल बॅन केले जातात.

Picture Credit: istockphoto

अकाउंट्सवर कारवाई

व्हॉट्सअॅपचे अहवालात, कोणत्या महिन्यात किती अकाउंट बॅन करण्यात आले याची माहिती दिली जाते.

Picture Credit: istockphoto

समाजात द्वेष पसरवणारा कोणताही संदेश कोणलाही पाठवू नका. अन्यथा अकाउंट बॅन होईल.

हेटरेड मेसेज

Picture Credit: istockphoto

खोट्या बातम्या शेअर करणए किंवा ग्रुप्समध्ये फॉरवर्ड केल्यास व्हॉट्सअॅप अॅक्शन घेऊ शकते.

फॉरवर्ड

Picture Credit: istockphoto

तुम्ही अश्लील कंटेन्टशेअर केल्यास, तुमचे अकाउंट बॅन होऊ शकते.

अश्लील कंटेन्ट

Picture Credit: istockphoto

जर तुम्ही परवानगीशिवाय कोणालातरी ग्रुपमध्ये सामील करण्याची चूक केली आणि त्याबद्दल तक्रार केली, तर अकाउंट बॅन होईल.

ग्रुपमध्ये सामील

Picture Credit: istockphoto

अनोळखी लोकांना मेसेज पाठवू नका, अन्यथा तुमच्या खात्यावर कारवाई केली जाऊ शकते.

अनोळखी लोकांना मेसेज

Picture Credit: istockphoto

अकाऊंट बॅन झाले तर ॲपमध्ये दिलेल्या (Request a Review) या पर्यायावर क्लिक करून WhatsApp सपोर्ट टीमशी संपर्क साधा.

बॅन झाल्यास काय करावे?

Picture Credit: istockphoto