www.navarashtra.com

Published August 21, 2024

By  Shilpa Apte

या व्यक्तींसाठी लिंबू पाणी पिणं नुकसानकारक ठरू शकते

Pic Credit -  iStock

शरीरातील अनेक समस्यांवर लिंबू पाणी उपाय आहे

लिंबू पाणी

मात्र असे काही आजार आहेत ते असणाऱ्यांनी लिंबू पाणी पिणं टाळावं

कोणी टाळावं?

.

माउथ अल्सरची समस्या असलेल्यांनी लिंबू पाणी पिणं टाळावं, जळजळ होऊ शकते

माउथ अल्सर

एसिडीटीची समस्या असल्यास लिंबू पाणी पिणं कटाक्षाने टाळाव. 

एसिडीटी

सेंसेटीव्हिटीची समस्या असलेल्यांनी लिंबू पाणी न प्यावं. त्यामुळे दातांचं नुकसान होतं. 

दातांची समस्या

पोटातील अल्सर असलेल्यांनी लिंबू पाणी पिउ नका, समस्या वाढतील

पोटातील अल्सर

आयर्नचं औषध घेणाऱ्यांनी लिंबू पाणी पिणं टाळावं. शरीराचं नुकसान होऊ शकतं. 

आयर्न औषध