आजकाल जवळ असो किंवा लांब जायचं असो. स्कूटर हा एक बेस्ट पर्याय आहे. पण, तुमच्याकडे स्कूटर नसेल आणि घेण्याचा विचार करत असाल तर इथे आहेत जबरदस्त ऑप्शन्स.
Picture Credit: Pinterest
दमदार ब्रँड, कमी मेंटेनन्स, सोपे हँडलिंग आणि मायलेजमुळे ही अनेकांची पसंती आहे. एक्स शोरुम किंमत ७५,५८३ पासून सुरु होते.
Picture Credit: Pinterest
होंडाला टक्कर देणारी जबरदस्त स्कूटर आहे. ही चांगल्या स्पेससाठी ओळखली जाते. एक्स शोरुम किंमत ७३,५५० रुपयांपासून सुरु होते.
Picture Credit: Pinterest
Suzuki ची Access ही तिसर्या स्थानावर आहे. वजनाने हलकी, फास्ट पिकअप आणि उत्कृष्ट मायलेजसाठी लोकप्रिय आहे. शहरात वापरण्यासाठी बेस्ट पर्याय. एक्स शोरुम किंमत ८२,९८९ पासून सुरु आहे.
Picture Credit: Pinterest
TVS मोटर्सची आणखी एक स्कूटरची मागणी चांगली आहे. ही EV स्कूटर आहे. मॉर्डन डिझाईन, उत्तम रेंज, फास्ट चार्जिंग आणि स्मार्ट फिचर्समुळे ओळखली जाते. एक्स शोरुम किंमत १,१२,६६७ पासून सुरु होते.
Picture Credit: Pinterest
ही बेस्ट EV स्कूटर आहे. रेट्रो मॉर्डन, मजबूत बिल्ड क्वालिटी आणि उत्तम परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. एक्स शोरुम किंमत १,११,००६ पासून सुरु होते.
\Picture Credit: Pinterest
TVS मोटर्सची ही स्पोर्टी सेगमेंटमधील दरदार स्कूटर आहे. स्पोर्टी लूक, परफॉर्मन्स-ओरिएंटेड इंजिन आणि डिजिटल फिचर्समुळे लोकप्रिय. याची एक्स शोरुम किंमत ८६,९५० पासून सुरु होते.
Picture Credit: Pinterest
१२५सीसी इंजिन, ४० ते ४५ किमी मायलेज आणि फॅमिली-फ्रेंडली डिझाईनमुळे उत्तम पर्याय. एक्स शोरुम किंमत ८०,९६५ पासून सुरु होते.
Picture Credit: Pinterest