Written By: Shilpa Apte
Source: yandex
हेल्दी आणि फिट राहण्यासाठी वॉकिंग ही बेस्ट उपाय आहे. हेल्थ एक्सपर्ट्स वॉकिंग करण्याचा सल्ला देतात
डायबिटीज, यूरिक एसिड, हाय कोलेस्ट्रॉल, या समस्यांवर उपाय म्हणजे वॉकिंग ए्क्सरसाइज
मात्र, वॉकिंग करताना काही लक्षणं आढळली तर कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे असं समजावे
वॉकिंग करताना किंवा पायऱ्या चढताना, मांड्या किंवा नितंबामध्ये वेदना जाणवली, थकवा जाणवला तर कोलेस्ट्रॉल वाढल्याचे लक्षण
हाय कोलेस्ट्रॉलमुळे मसल्स कमकुवत होतात, चालताना, खूप वेळ उभं राहताना मसल्समुळे त्रास होऊ शकतो
कोलेस्ट्रॉल वाढल्यास ब्लड सर्कुलेशन नीट होत नाही, त्यामुळे शरीराच्या इतर अवयवांच्या तुलनेत पाय लवकर गरम होतो
कोलेस्ट्रॉल वाढलेले असल्यास पायाला मुंग्या येतात, सुन्न होताता पाय चालताना, जास्त वेळ उभं राहिल्यास