'या' गोष्टींचा शेअर मार्केटवर लगेच पडतो प्रभाव 

Written By: Divesh Chavan

Source: Pinterest

उदा. व्याजदरात बदल, सबसिडी, नवीन कर धोरणं किंवा आर्थिक योजना जाहीर झाल्यास मार्केटवर त्वरित परिणाम होतो.

सरकारी धोरणे

 रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला किंवा घटवला, तर बँकिंग, रिअल इस्टेट आणि FMCG शेअर्सवर लगेच परिणाम होतो.

RBI चे निर्णय

3. अमेरिका, चीन, युरोपातील आर्थिक घडामोडी, युद्ध, किंवा मोठे राजकीय बदल यांचा भारतीय बाजारावर थेट परिणाम होतो.

जागतिक घडामोडी

 रुपया कमजोर किंवा मजबूत झाला, तर आयात-निर्यातीशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स लगेच प्रभावित होतात.

डॉलर-रुपया विनिमय दर

5. CPI किंवा WPI जास्त असेल, तर बाजार घसरतो कारण ग्राहक खर्च कमी होतो आणि कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होतो.

महागाईचा दर

6. एखाद्या कंपनीचा निकाल अपेक्षेपेक्षा चांगला किंवा वाईट लागल्यास तिचा शेअर लगेच चढतो किंवा घसरतो.

कंपन्यांचे तिमाही निकाल

7.  विदेशी आणि देशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी/विक्री केली, तर मार्केटमध्ये मोठी चढ-उतार दिसते.

FIIs आणि DIIs ची गुंतवणूक

गुंतवणूकदारांची मानसिकता, सोशल मीडियावरील चर्चा किंवा अफवा हेदेखील बाजारात तात्काळ चढ-उतार घडवू शकतात.

भावना