सगळ्यात महत्त्वाचं काय तर आरोग्य त्यामुळे तुम्ही जर आजारी सतत असाल या सोप्या ट्रीक तुम्ही नक्की करा.
औषध थंड पाण्यासोबत घेऊ नका. संध्याकाळी ५ नंतर जड अन्न खाऊ नका.
सकाळी भरपूर पाणी प्या, रात्री कमी पाणी प्या.
झोपेची सर्वोत्तम वेळ रात्री १० ते पहाटे ४ आहे.
जेवण झाल्यावर लगेच झोपू नका.शतपावली करा.
फोन कॉल घेताना डाव्या कानाने घ्या.
अनेक जण घरातून निघताना नाश्ता करत नाही. मात्र नाश्ता चुकवू नका तो दिवसभरासाठी ऊर्जा देतो.
जेवण झाल्यावर लगेच चहा किंवा कॉफी पिणे टाळा.
दररोज किमान ३० मिनिटं उन्हात बसा, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
अंधारात फोन वापरणं टाळा.यामुळे डोळ्यांचं आरोग्य खराब होत नाही.
वापरलेलं खाद्यतेल पुन्हा गरम करू नका ते आरोग्यासाठी घातक ठरतं.