www.navarashtra.com

Published August 16, 2024

By  Divesh Chavan

कॅनडाकडून भारतात आयात होणाऱ्या मुख्य वस्तू

Pic Credit -  Pinterest

कॅनडाकडून भारतात मसूर, सोयाबीन आणि मटर यांसारख्या दालांची आयात होते.  

कृषी उत्पादने

कॅनडातून भारतात एल्युमिनिअमसारख्या धातूंची आयात केली जाते. 

धातू

लाकूड आणि त्यावर आधारित विविध उत्पादने कॅनडातून आयात केली जातात. 

लाकूड आणि लाकडी उत्पादने

खतं आणि पोटॅश सारखे पोषक तत्त्व कॅनडातून मागवल्या जातात. 

खते आणि पोषक तत्त्वे

कॅनडामध्ये दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. तयार केला जा

शिक्षण

भारतातून कॅनडाला दागिने आणि रत्नांची निर्यात केली जाते. 

दागिने आणि रत्नांची निर्यात

भारतातून कॅनडाला औषध उत्पादनांची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. 

औषध उत्पादनांची निर्यात