www.navarashtra.com

Published Jan 31, 2025

By Mayur Navle

Budget 2025 सादर होण्यापूर्वी या महत्वाच्या गोष्टींची माहिती हवीच   

Pic Credit -   iStock

बजेटमधील सर्वात महत्वाच्या घटकांपैकी एक म्हणजे, प्रत्यक्ष कर. हा कर व्यक्ती किंवा संस्थांकडून थेट गोळा केला जातो. 

प्रत्यक्ष कर

अप्रत्यक्ष कर उत्पन्नापेक्षा वस्तू आणि सेवांवर आकारले जातात. यात जीएसटी, व्हॅट आणि कस्टम ड्युटीसारखे कर समाविष्ट असतात. 

अप्रत्यक्ष कर

दैनंदिन वापराच्या वस्तू आणि सेवांच्या सामान्य किमतीत होणारी वाढ, जी टक्केवारीत व्यक्त केली जाते, यामुळे राहणीमानाचा खर्च वाढतो.

महागाई 

Rebate म्हणजे करदात्यांचा आर्थिक भार कमी करून आर्थिक गोष्टींना चालना देण्यासाठी टॅक्समधील कपात.

Rebate (सूट)

फिस्कल डेफिसिट तेव्हा उद्भवते जेव्हा सरकारचा एकूण खर्च त्याच्या एकूण  उत्पन्नापेक्षा जास्त असतो.

Fiscal Deficit

Annual Financial Statement (AFS) हा आर्थिक वर्षासाठी सरकारच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा आराखडा दर्शविणारा  डॉक्युमेंट आहे.

वार्षिक आर्थिक विवरणपत्र 

कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे असा खर्च जो सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी करते. यात पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर, इ. विकसित करण्यासाठी खर्च केला जातो. 

कॅपिटल एक्सपेंडिचर

उद्या सादर होणाऱ्या बजेटमधून लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत. 

रेपो रेट