Published August 22. 2024
By Tejas Bhagwat (Photo- istockphoto)
आजच्या काळात लॅपटॉप ही सर्वांची प्रमुख गरज झाली आहे.
ऑफिस किंवा वैयक्तिक कामासाठी आपल्याला लॅपटॉपची गरज असते.
जर का तुम्ही नवीन लॅपटॉप खरेदी करणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
.
योग्य माहिती नसल्यास कदाचित चुकीचा लॅपटॉप खरेदी होण्याची शक्यता असते.
नवीन लॅपटॉप खरेदी करताना डिस्प्ले किती मोठा हवा आहे हे निश्चित करावे.
लॅपटॉप खरेदी करताना बॅटरीची क्षमता तपासून पहावी.
लॅपटॉप खरेदी करताना रॅम आणि प्रोसेसरबद्दल माहिती घ्यावी.
एसएसडी व लॅपटॉपचे स्टोरेज चांगले असणे आवश्यक आहे. यानंतर मगाशी कॉपी केलेले लॅटिट्युड आणि लॉंगीट्युड पेस्ट करून सेंड करावे.
आपल्या कामानुसार आवश्यक फीचर्स त्यात आहेत की, नाही हे पाहावे. वाहनचालक जर वेगाने गाडी चालवत असेल तर BAS वापरून गाडी सुरक्षितपणे थांबवता येते.