भारतात दुचाकीच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे.
Picture Credit: Pinterest
यामुळे साहजिकच हेल्मेट्सच्या विक्रीत सुद्धा वाढ होतेय.
Picture Credit: Pinterest
यातही अनेकांना महागड्या किमतीत निकृष्ट दर्जाचे हेल्मेट देऊन फसवले जाते.
Picture Credit: Pinterest
म्हणूनच आज आपण हेल्मेट खरेदी करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे, त्याबद्दल जाणून घेऊयात.
Picture Credit: Pinterest
कोणतेही हेल्मेट खरेदी करताना त्यावर ISI सर्टिफिकेशन आहे की नाही, ते चेक करा.
Picture Credit: Pinterest
हेल्मेट ना खूप सैल ना खूप टाइट असावे. डोक्यावर घट्ट बसले पाहिजे आणि हलल्यावर सैल वाटता कामा नये.
Picture Credit: Pinterest
फुल-फेस, ओपन-फेस, किंवा मॉड्युलर हेल्मेट – आपल्या वापरानुसार योग्य प्रकार निवडा.
Picture Credit: Pinterest
खूप जड हेल्मेट दीर्घ प्रवासात त्रासदायक ठरू शकते. साधारण 1.2 ते 1.5 किलो वजन योग्य मानले जाते.
Picture Credit: Pinterest