AI वापरा, पण स्वतःची प्रायव्हसी जपा!

Science Technology

18 october 2026

Author:  हर्षदा जाधव

आजच्या काळात गूगलप्रमाणेच एआय देखील आपल्याला माहिती पुरवतो. 

एआय माहिती पुरवतो

Picture Credit: Pinterest

एआयपासून आपला वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. 

वैयक्तिक डेटा

Picture Credit: Pinterest

एआयला तुमच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खोल माहिती देऊ नका.

वैयक्तिक आयुष्य

Picture Credit: Pinterest

फोन नंबर, पत्ता, पासवर्ड, बँड डिटेल्स, ओटीपी, आयडी नंबर अशी माहिती एआयसोबत शेअर करू नका. 

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

एआयच्या टिप्स, कल्पना आणि सल्ले वापरून महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेऊ नका. 

विचार करा

Picture Credit: Pinterest

एआय सेटिंगमध्ये जाऊन असे फीचर्स बंद करा, ज्यांचा तुम्ही वापर करत नाही. 

एआय सेटिंग

Picture Credit: Pinterest

डॉक्युमेंट, ईमेल किंवा स्क्रीनशॉट एआयवर अपलोड करण्यापूर्वी त्यामधील वैयक्तिक माहिती काढा.

वैयक्तिक माहिती

Picture Credit: Pinterest